Monday, February 23, 2009

प्रेम

आजुन सुधा तीच दिसते , कधी पावसात ,कधी उन्हात , कधी गर्दित,
तर कधी कधी निरागसतेत, कधी उमलत्या फुलात, कधी उडत्या फुलपाखारत
मी तर असतो ती असेल तिथे , तिचा तिला कोणी पाठवो वा नको ।
ती असतेच कुठेही ,जिथे मी प्रेमाने पाहतो ।
राज कोरे